एक्स्प्लोर
Advertisement
Sonia Gandhi Meeting | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नेतृत्वात बैठकीला उद्धव ठाकरेंची उपस्थिती
नवी दिल्ली : कोरोना संकटाला तातडीनं राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, राज्यांना हे संकट झेलण्यासाठी तातडीनं मदत करा अशी मागणी देशातल्या विरोधी पक्षांनी एकत्रितपणे केली आहे. कोरोनाच्या संकटकाळात पहिल्यांदाच विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आज पार पडली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशातल्या 22 पक्षांनी यात सहभाग घेतला. त्यातही सर्वात लक्षणीय उपस्थिती होती शिवसेनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement