एक्स्प्लोर
Advertisement
APMC Market Tomato Thief : ना पैसे, ना दागिने, थेट टोमॅटोची चोरी, नवी मुंबई APMC मार्केटमधील प्रकार
हल्ली पैसे, सोने , दागदागिने चोरल्याच्या घटना आपण वारंवार ऐकल्या असतील..मात्र नवी मुंबईत एक वेगळाच प्रकार प्रकार पहायला मिळालाय. सध्या टॉमॅटोचे दर गगनाला भिडलेत. अशातच टोमॅटो खरेदी करण्यासाठी दहा वेळा विचार करावा लागतोय. नवी मुंबईत काही चोरट्यांनी चक्क टॉमॅटोचीच चोरी केलीये. हा सगळा प्रकार नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये घडलाय. हीच चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करतायत.
नवी मुंबई
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार, पण विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis Ganesh Naik : म्हस्केंसाठी फडणवीसंची फिल्डींग, गणेश नाईकांची घेतली भेट
Uddhav Thackeray : ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय - उद्धव ठाकरे
Sanjay Raut Navi Mumbai Speech:ठाण्यातील गोल्डन गँगची एक्सपायरी...ते पण संपणार;राऊतांचा रोख कुणाकडे?
Thane Loksabha Election : नवी मुंबई पाठोपाठ नरेश म्हस्केंविरोधात मिरा भाईंदरमध्येही नाराजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement