एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarange Navi Mumbai :मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकला, शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंची भेट घेणार
मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलाय. सध्या मनोज जरांगे हे वाशीमधील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पोहचले असून त्यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेले हजारो आंदोलक आहेत. काल दुपारी लोणावळ्यातुन सुरु झालेला जरांगेंचा प्रवास पहाटेपर्यंत सुरु होता. जरांगेंची वाशीमध्ये सभा होणार आहे... मनोज जरांगेच्या आंदोलनाचा आजचा निर्णायक दिवस मानला जातोय. कारण जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी सरकारकडून जोरदारपणे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान राज्य सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा सकाळी जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.. त्यामुळे मनोज जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
नवी मुंबई
Cold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपये
Navi Mumbai Devendra Fadnavis Speech : मराठा समाजाला आरक्षण देणं , टिकवणं ही कमिटमेंट : फडणवीस
Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान
Navi Mumbai Flat Scam Special Report : नवी मुंबईत 'फ्लॅट घोटाळा' कोणत्या बिल्डर्सनं घर देणं टाळलं ?
Navi Mumbai : इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल, तपासणीसाठी मॉल केला होता रिकामा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion