एक्स्प्लोर
Tomato Prices Drop : टोमॅटोचा दर घसरला, शेतकरी अडचणीत Nashik
टोमॅटोचा दर घसरल्यानं शेतकरी अडचणीत आलेत. गेल्या काही दिवसांत दर गडगडल्यानं टोमॅटोचा चिखल होण्याची भीती व्यक्त होतेय. गेल्या १५ दिवसांत टोमॅटोचा दर २५ रुपयांवरून १० रुपयांपर्यंत कोसळलाय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या हिरडी गावच्या शेतकऱ्याला काल केवळ सव्वा दोन रुपये किलो इतका दर मिळाला. या तरुण शेतकऱ्याशी त्याच्या शेतात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी...
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement