एक्स्प्लोर
Shirdi साईबाबांचा चार दिवसांचा पुण्यतिथी उत्सव सुरु, शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी : ABP Majha
शिर्डीत आज साईबाबांचा चार दिवसांचा पुण्यतिथी उत्सव कालपासून सुरु झालाय. आज या उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं शिर्डीत साईभक्तांनी मोठी गर्दी केलीय. दसऱ्याच्याच दिवशी साईंचं देहावसन झालं होतं. आज भिक्षा झोळीचा कार्यक्रम आणि आराधना विधी केला जाणार आहे. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त पुण्यतिथी उत्सव सुरु झाल्यानं यावेळी भाविक मोठ्या प्रमाणात शिर्डीत दाखल झालेत. त्यामुळे साईदर्शनासाठी रांगा फुलल्या आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
पुणे
राजकारण
राजकारण























