एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar Nashik : शरद पवार येवल्यात सभा घेणार, उर्वरित दौरा 8 दिवसांनी करणार
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांचा आज नाशिकमध्ये मुक्काम आहे. शरद पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधण्याची घोषणा केली असून त्यांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात होणार आहे. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. या सर्व आरोपांना उद्याच्या सभेत पवार काय उत्तर देणार, भुजबळ आणि अजित पवारांचा कसा समाचार घेणार हे उद्या स्पष्ट होईल. दरम्यान येवल्यातील सभेच्या तयारीसाठी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची बैठक होणार आहे.
नाशिक
![Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/4f79dfc5dc744ed2361b4f3e427bd9621719887855474719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार
![Vivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/e0878736afc7fbb3f0c239237125dc701719816894260719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हे
![vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/1ef23241d203915bf3644426e496d9691719739914820719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं
![T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/3acd2660a908073d4d7ce6a327f06fc41719715730742719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन
![Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/8341a71bbd86cab89c9b09614c450e0d1719669834098977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion