एक्स्प्लोर

NCP Jansanman Yatra : जनसन्माम यात्रेतून अजित पवार शासनाच्या योजनांचा प्रचार करणार

NCP Jansanman Yatra : जनसन्माम यात्रेतून अजित पवार शासनाच्या योजनांचा प्रचार करणार 

हेही वाचा : आरबीआयने आपले नवे पतधोरण जाहीर केलं आहे. यावेळीदेखील आरबीआयने आपल्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सध्या रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम असेल. गुरुवारी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे जाहीर केले.   शक्तिकांत दास नेमकं काय म्हणाले? शक्तिकांत दास यांनी रेपो रेटविषयक सविस्तर माहिती दिली आहे. चलनविषक धोरण समितीच्या सहापैकी चार सदस्यांनी रेपो रेटमध्ये कोणताही बदल करू नये असे सुचवल्याची माहिती दास यांनी दिली. दास यांनी रेपो रेटविषयी घोषणा करताना जागतिक संकटांवरही भाष्य केलं. आरबीआयने SDF 6.25%, MSF 6.75% तसेच रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.   शक्तिकांत दास यांनी दिले होते संकेत याआधी गेल्या महिन्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटच्या दरावर भाष्य केलं होतं. सध्याची आर्थिक परिस्थिती आणि महागाई दर लक्षात घेता व्याज दरात कपात करण्याबाबात सध्याच निर्णय घेणे थोडे घाईचे ठरेल. भारतासह सध्या संपूर्ण जगात आर्थिक पातळीवर अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत व्याजदराच्या कपातीबाबत सध्याच चर्चा करणे योग्य नाही. आरबीआयने महागाई दर चार टक्क्यांपर्यंत ठेवण्याचे लक्ष्य निश्चित केलेले आहे. तर प्रत्यक्ष मात्र महागाई दर 5 टक्क्यांपेक्षा पुढे गेलेला आहे, असे तेव्हा शक्तिकांत दास म्हणाले होते.

नाशिक व्हिडीओ

Nashik Ganpati Bappa :  नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन
Nashik Ganpati Bappa :  नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pitru Paksha 2024 : पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
Bacchu Kadu : तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
Indurikar Maharaj Kirtan: धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Vidhansabha Seat : जवळपास जागा निकाली, 138 जागांंचा महायुतीचा तिढा जवळपास सुटलाABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 14 September 20249 Seconds 90 Superfast News | Maharashtra Superfast news | 19 September 2024Nandurbar Adivasi Women : आदिवासी भागामधून येणाऱ्या महिलांवर बँकेबाहेर राहण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pitru Paksha 2024 : पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
पितृपक्षात पितरांना चुकूनही दाखवू नका 'या' 5 भाज्यांचा नैवेद्य; घरावर ओढावेल संकट, पितर होतील नाराज
Bacchu Kadu : तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
तुम्ही आम्हाला योजना काय देता, त्यापेक्षा कांद्याला भाव द्या, बच्चू कडू लाडकी बहीण योजनेवर कडाडले
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक
Indurikar Maharaj Kirtan: धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
धर्माचं भांडवल करु नका, दंगलीत गरिबांच्या पोरांचे बळी जातात; इंदोरीकर महाराजांच्या राजकारण्यांना कानपिचक्या
Nitesh Rane : स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
माढ्यात नवा ट्विस्ट! आमदार बबनदादांना घेरण्यासाठी विरोधकांचे डावपेच, 8 इच्छूक उमेदवारांनी महादेव मंदिरात घेतली शपथ
माढ्यात नवा ट्विस्ट! आमदार बबनदादांना घेरण्यासाठी विरोधकांचे डावपेच, 8 इच्छूक उमेदवारांनी महादेव मंदिरात घेतली शपथ
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
Ladki Bahin Yojana : 1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
Embed widget