एक्स्प्लोर
Nashik Gangapur Dam : नाशिकची तहान भागवणारं गंगापूर धरण 78 टक्के भरलं
नाशिकची तहान भागवणारं गंगापूर धरण 78% भरलं असून गंगापूर धरणातून गोदावरीत 500 क्युसेकनं विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गंगापूर धरण 78% भरणं हे नाशिककरांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे.
आणखी पाहा























