एक्स्प्लोर
Nashik : ग्रामीण भागात दुष्काळ सदृश परिस्थिती, खरिपाची पिके करपू लागली
गेल्या अडीच महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागातील मका, कापूस, सोयाबीन, मूग , बाजरी, तूर पीकं लागली करपू. खरिपाचा पूर्ण हंगाम वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती.ग्रामीण भागासह शहरी भागातील विहिरींनी गाठला तळ.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















