एक्स्प्लोर
Nashik : नाशिकमध्ये रुग्णालयात इनोव्हा कार घुसवणारा नगरसेविकेचा पती पोलिसांना शरण ABP Majha
नाशिकमध्ये बिटको रुग्णालयात सिनेस्टाईल इनोव्हा कार घुसवून धुडगूस घालणारा भाजप नगरसेविकेचा पती कन्नू ताजणे पोलिसांना शरण आला आहे. १५ मे रोजी बिटको रुग्णालयात कार घुसवून त्यानं तोडफोड केली होती आणि कर्मचाऱ्यांच्या दिशेनं पेव्हर ब्लॉकही भिरकावले होते. रुग्णांना उपचार मिळत नसल्याचा आरोप करत त्यानं हा धुडगूस घातला होता. अटकपूर्व जामीन न मिळाल्यानं काल रात्री तो नाशिकरोड पोलीस ठाण्यात हजर झाला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
भारत
शिक्षण
Advertisement
Advertisement




















