एक्स्प्लोर
Nashik Crime : मालेगावच्या ‘रब्बानी दादा’ टोळीला पोलिसांचा दणका, जिथे दहशत माजवली तिथेच काढली धिंड, पाहा PHOTOS
Nashik Crime : शेख रब्बानी शेख कादीर उर्फ रब्बानी दादा याच्यासह चार सराईत गुन्हेगारांना पवारवाडी पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
Nashik Crime
1/10

मालेगावच्या गुलशेर नगर परिसरात गोळीबार व प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात ‘रब्बानी दादा’ टोळीविरोधात पवारवाडी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.
2/10

टोळीप्रमुख शेख रब्बानी शेख कादीर उर्फ रब्बानी दादा व त्याच्या तीन साथीदारांना अटक करून संपूर्ण परिसरातून धिंड काढण्यात आली.
Published at : 03 Aug 2025 09:14 AM (IST)
आणखी पाहा























