एक्स्प्लोर
Nashik Bus: नाशिकमधील बससेवा 'गॅस' वर, CNG बससेवेला ब्रेक? ABP Majha
CNG अभावी नाशिक शहरातील 100 बस गेल्या 8 महिन्यापासून डेपोतच धूळखात उभ्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने विरोधकांचा विरोध झुगारून जुलै 2022 मध्ये महानगरपालिकाची बस सेवा सुरू झाली. टप्याटप्याने 148 बस सुरू आहेत मात्र ह्याच बससेवेला cng चा रडतखडत पुरवठा सुरू आहे.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















