एक्स्प्लोर
Nashik :केकचे पैसे मागितले म्हणून बेकरी मालकांवर कोयत्याने वार, 5 जणांना पोलिसांकडून अटक : ABP Majha
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे. फुकट केक घेऊन जाणाऱ्या टोळक्याकडे बेकरी मालकाने केकचे पैसे मागितल्याचा राग आल्याने टोळक्याने दुकानाच्या मालकावर कोयता उगारत मारहाण केली आहे, सीसीटीव्ही फुटेज मध्ये ही घटना कैद झाली असून यामुळ खळबळ उडालीय. सातपूर परिसरातील अभिषेक बेकरीमध्ये शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून सातपूर पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे.
नाशिक
Seema Hiray on Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर करणार भाजपात प्रवेश, सीमा हिरेंचा विरोध कायम
Sudhakar Badgujar on Joining BJP : तरी जुळवून घेतलं जाईल.. पक्ष प्रवेशापूर्वी बडगुजरांची प्रतिक्रिया
Sudhakar Badgujar in BJP : सुधाकर बडगुजर आज भाजपात करणार प्रवेश, आज मुंबईत होणार कार्यक्रम
Nashik Varkari Ringan :नाशिकमध्ये संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा
Nashik Dwarka Traffic : नाशिकच्या द्वारका सर्कल येथे मोठी वाहतूक कोंडींची समस्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion






















