एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
"सावरकरांचं नाव मंचाला दिलं,गीत सादर झालं तरी म्हणतात आमच्या आदर्शाचा अपमान" : Chhagan Bhujbal
Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये सारस्वतांचा मेळा तीन दिवस चालला. या साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी 95 व्या साहित्य संमेलनाचं ठिकाणही ठरलं आहे. आगामी मराठी साहित्य संमेलनाचा मान मराठवाड्याला मिळाला आहे. 95 वे मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये पार पडणार आहे. चार महिन्याच्या आत पुढील साहित्य संमेलन होणार असल्याचीही माहिती नाशिक साहित्य संमेलनात देण्यात आली. तर पाच वर्षानंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणार आहे, ही असे अखिल भारती मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकध्ये सांगितलं.
नाशिक
![Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये अपघातग्रस्त बसची आरटीओ पथकाकडून तपासणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/10/adcd52e27e9e3836db25fa7a5a3c50f9173383291889390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये अपघातग्रस्त बसची आरटीओ पथकाकडून तपासणी
![Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/20/4dad003f07ac67efee3672537625c452172940117558990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Chhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?
![Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/17/aeda8128d38306f70b57ac64ff2498641729146007584719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Misal Party : नाशिकमध्ये महिलांसाठी मिसळपार्टीचं आयोजन
![Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/14/5a0eeb4038c37f7012a965c4cb99058e1728869444275719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, मनोज जरांगे काय म्हणाले?
![Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/09/7c089798692bd96e2dc77105d34b2f491728449472146718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Vidhan Sabha : नाशिकमध्ये भाजपचे अनेक होर्डिंग आणि बॅनर अज्ञातांनी फाडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement