एक्स्प्लोर
Man Cooking | महिला डॉक्टरांना आराम देऊन पुरुष डॉक्टरांचा स्वयंपाक | ABP Majha
महिला पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज पुरुष डॉक्तरांसाठी स्वयंपाक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नाशिकच्या शालिमार परिसरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यालयात सकाळी 10 वाजता पुरुष मंडळींनी अगदी गॅस शेगडी पासून स्वयंपाकासाठी लागणारे सर्व साहित्य आणलेलं. कोणी फिश करी, चिकन फ्राय, मटण खिमा तर कोणी व्हेज पुलाव, गाजराचा हलवा, भरीत यांसह सँडविचेसचे अनेक पदार्थ तयार केले.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















