Mahayuti Nashik Special Report : भुजबळांच्या एन्ट्रीने नाशिकमध्ये चुरस वाढली
Mahayuti Nashik Special Report : भुजबळांच्या एन्ट्रीने नाशिकमध्ये चुरस वाढली नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर सुरु झाल्यानं बंडाळी होण्याची चिन्ह दिसू लागली आहे.. एकीकडे दोन टर्म नाशिक लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे हेमंत अप्पा गोडसे यांच्या नावावर काठ मारून मराठा आंदोलनाच्या वेळी ओबीसींचा मसीहा म्हणून समोर आलेल्या जरांगे पाटलांना आव्हान देणाऱ्या छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता बळावल्यानं हेमंत अप्पाच्या समर्थकांच्या पाया खालची वाळू सरकली असून गोडसे समर्थक पुन्हा एकदा मुख्यमंत्रीच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. नाशिक शिवसेनेचा बालेकिला आहे. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेनेलाच सुटावी, तिकीट हेमंत गोडसेनाच द्यावे अशी आगही मागणी करत शिवसैनिकी मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे |Nashik नाशकात कचऱ्याचे ढीग,घनकचरा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/b34de41f6673a0f612be050e2ed81af51738951976813718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Zero Hour | महापालिकेचे महामुद्दे | Nashik | स्मार्ट सिटीच्या कामाबाबत नाशिककरांची तीव्र नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/7cf6ec55a07e0614bd1ad911dd8588301738865073762718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/c33dd45b4a63158f6b635dc1d8eb5065173786231772690_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/7de2d29607d17219e2e6183794c93da81736568516530718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/30/c077214dff91c8c17025ce0d123e56f31735548066382719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)