एक्स्प्लोर
Parbhani Earthquake News : मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, सुदैवाने कुठेही नुकसान किंवा जीवितहानी नाही
Parbhani Earthquake News : मराठवाड्यात भूकंपाचे धक्के, सुदैवाने कुठेही नुकसान किंवा जीवितहानी नाही
मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत. नांदेड, परभणी, हिंगोलीमधे सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 एवढी असल्याची माहिती आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अनेकांनी घरातून रस्त्याकडे धाव घेतली.
नांदेड
Nanded : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement