एक्स्प्लोर
Nanded Maratha Protest : केंद्रीय मंत्री Bhagwat Karad यांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे
Nanded Maratha Protest : केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे
मराठा आरक्षणाचा वाद वाढत चाललाय. नांदेडच्या शासकीय दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांना आज मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या आंदोलकांनी भागवतल कराड यांचा ताफा अडवत काळे झेंडे दाखवलेत. नांदेडमधल्या रेल्वे विभागीय कार्यालयासमोर हा सगळा प्रकार घडलाय. याप्रकरणी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन लगेच सोडूनही दिलं.
आणखी पाहा























