एक्स्प्लोर
कोळसा खाणीनं ग्रामस्थांचं पाणी पळवलं? संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बोरगावात पाण्यासाठी वणवण
गावाजवळ विकासाचे प्रकल्प आले, मोठे उद्योग व्यवसाय आले तर गावाचा विकास होतो. मात्र, नागपूर जिल्ह्यातील बोरगाव मध्ये नेमकं याच्या विपरीत घडलंय. गाव जवळ असलेल्या कोळशाच्या खाणीमुळे गावातील पाणीच पळालंय. त्यामुळे एकेकाळी संत्र्यांच्या बागांसाठी प्रसिद्ध असलेले बोरगाव आज खरिपाच्या शेतीलाही महाग ठरतंय. भर पावसाळ्यात हिरव्यागर्द निसर्गातही बोहरगावला कृत्रिम दुष्काळ सोसावा लागत आहे. एबीपी माझाने संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्याचे प्रयत्न केले मात्र, गावाची अडचण शासन दरबारी मांडण्यात आली आहे. लवकरच उपाय करू असं सरकारकडून उत्तर मिळालं.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















