एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur : विज्ञान धारा यात्रा आरोग्ययात्रा नागपुरात दाखल, 12 जिल्ह्यातून यात्रा जाणार : ABP Majha
समाजावरील मानवी जीवनशैलीमुळे जळणाऱ्या आजारांचा संकट टाळावं या उद्दिष्टाने काढण्यात आलेली विज्ञान धारा आरोग्ययात्रा नागपुरात दाखल झाली आहे... विज्ञान भारती आणि ग्रंथाली प्रकाशनाने संयुक्तरीत्या ही यात्रा सुरू केली असून महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून ही यात्रा प्रवास करणार आहे.. सध्या समाजात विषाणू आणि जिवाणूजन्य रोगांपेक्षा मानवी जीवनशैलीमुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत... आणि त्या संदर्भातच लोकांना खास करून तरुण आणि विद्यार्थी वर्गाला जागृत करण्याच्या उद्दिष्टाने ही यात्रा काढण्यात आली आहे..
नागपूर
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
Nagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवाना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
वर्धा
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion