एक्स्प्लोर
Pench Tiger vs Deer : पेंच अभयारण्यातील शिकारीचा चित्तथरारक व्हिडीओ, पर्यटकांनी अनुभवला लाईव्ह थरार
हरणाच्या शिकारीसाठी वाघीण पाठलाग करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. पेंचच्या तुरिया गेटजवळून जाताना लंगडी वाघिणीला हरणांचा एक कळप दिसला. वाघीणीने एक सावज हेरत हरणाचा शिकार करण्यासाठी पाठलाग सुरू केला.. वाघीण हरणाची शिकार करण्यासाठी पाठलाग करतेय आणि हरिण जीवाच्या आकांताने पुढे पळतेय असे दृश्य या व्हिडिओमध्ये चित्रित झालं असून तिथे उपस्थित असलेल्या अनेक पर्यटकांनी शिकारीचा हा लाईव्ह थरार अनुभवला.
नागपूर

Nagpur Teachers On School : एप्रिल अखेरपर्यंत चालणाऱ्या परीक्षांना शिक्षक समितीचा विरोध

Ranji Trophy : Vidarbha रणजी करंडकाच्या फायनलमध्ये, Man Of The Match Yash Rathod EXCLUSIVE ABP Majha

Chandrashekhar Bawankule Nagpur : भाजपने फोडाफोडीचं राजकारण केलं नाही- बावनकुळे

Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'

Babanrao Taywade On Dhananjay Munde : धनंजय मुंडेचं सार्वजनिक,राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement