एक्स्प्लोर
Nagpur Babasaheb Ambedkar | 'या' दीक्षाभूमीवर घेतली होती बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 65 वा महापरिनिर्वाण दिवस आहे, या निमित्ताने नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी सकाळपासूनच येत आहेत... 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण होण्याच्या सुमारे 2 महिन्यांपूर्वी बाबासाहेबांनी नागपूरच्या याच दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. आज सकाळी दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले... यावेळी स्मारक समितीच्या वतीने दीक्षाभूमीच्या स्तुपात सामूहिक वंदना करण्यात आली... यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्यासह स्मारक समितीचे सदस्य व भिक्खू संघाचे भन्ते उपस्थित होते... कोरोनाच्या नियमानाअनुरून यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी अनेक निर्बंध ही घालण्यात आले आहेत... अनुयायांनी देखील नियमांचे पालन करण्याचे आवाहन दीक्षाभूमी सामरिक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags :
Dr. Babasaheb Ambedkar Babasaheb Ambedkar BR Ambedkar Mahaparinirvan Din Mahaparinirvan Diwas Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din 2021 Bhimrao Ramji Ambedkar Babasaheb Ambedkar Death Anniversary Mahaparinirvan Diwas 2021 BR Ambedkar Death Anniversary BR Ambedkar 56th Death Anniversary BR Ambedkar Inspirational Quotes BR Ambedkar Intresting Facts Babasaheb Ambedkarनागपूर
![Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/8d2b999b37b3302c25a4619fbe4607731739252455474718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Cotton storage Bag Scam : 'कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती'
![Babanrao Taywade On Dhananjay Munde : धनंजय मुंडेचं सार्वजनिक,राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/05/40e31f040c0a4a6db3a3306b60d508bf173875164015490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Babanrao Taywade On Dhananjay Munde : धनंजय मुंडेचं सार्वजनिक,राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर..
![Nagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/f27e82e6826aab27db1ef8f60ad8c9351737545803361718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढली
![Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/e2965d114baffa27954690b036219aca173653368794490_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha
![Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/fb03f806e96b95d816e1a6f06cd5a91e1736068265471718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement