एक्स्प्लोर
Naxalist On Winter Session : हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे फडणवीस सरकारला नक्षलवाद्यांनी इशारा
नागपुरात हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे फडणवीस सरकारला नक्षलवाद्यांनी इशारा दिलाय. गडचिरोलीतील सुरजागड येथील लोहखनिज खाणीचा विस्तार रद्द करण्याचा इशारा नक्षलवाद्यांनी दिलाय. सरकार सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द करणार नसेल तर आदिवासींचा हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित येऊन सरकार विरोधात जन संघर्ष उभारावा असं आवाहन ही नक्षलवाद्यांनी एका प्रेस रिलीज च्या माध्यमातून केला आहे... बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या पश्चिम सब झोनल ब्युरोने आज हे प्रेस रिलीज काढले आहे...
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















