एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur : नागपुरात शिवरायांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक, शंखनादाच्या गजरात केली महाराजांची आरती
नागपुरातील महाल परिसरात असलेल्या शिवाजी पुतळ्यासमोर सकाळीच शिवभक्तांनी दुग्धाभिषेक आणि शंखनादाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली यावेळी ढोलताशा वादनही करण्यात आलं शिव जयंतीच्या निमित्ताने नागपूरातील महाल परिसरात "शिवतीर्थ" शिवाजी चौकावर पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जात आहे.. सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अभिषेक करून आरती करण्यात आली. थोड्या वेळात ढोल ताशाच्या निनादात उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाईल.
नागपूर
Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे UNCUT
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion