एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur : प्रचार साहित्याच्या दुकानात फारशी लगबग नाही, पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्यानं गर्दी नाही
Nagpur : प्रचार साहित्याच्या दुकानात फारशी लगबग नाही, पक्षांनी उमेदवारी जाहीर न केल्यानं गर्दी नाही
सध्या राज्यात भाजप वगळता अन्य पक्षांनी आपली उमेदवारी जाहीर केली नसल्याने प्रचार साहित्याच्या दुकानात म्हणावी तशी गर्दी किंवा लगबग पाहायला मिळत नाही. मात्र नागपुरात नितीन गडकरी, रामदास तडस यांच्यासह प्रतिभा धानोरकर आणि संजय देशमुख यांनी डमी प्रिंट छापून घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूरमधून उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे डमी प्रिंट पक्षाच्या आदेशाने तर छापून घेतलेल्या नाहीत ना असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या प्रचार साहित्याच्या दुकानात काय चित्र आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी....
नागपूर
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
Nagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवाना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion