एक्स्प्लोर
Nagpurदिव्यांग शिक्षकांकडून हक्काच्या वेतनासाठी मंत्रालयात लाच मागितली,अंध,दिव्यांग शिक्षकांची व्यथा
Nagpur : दिव्यांग शिक्षकांकडून हक्काच्या वेतनासाठी मंत्रालयात लाच मागितली, अंध, दिव्यांग शिक्षकांनी 'माझा'कडे मांडली व्यथा
दिव्यांग शिक्षकांकडून सेवानिवृत्तीनंतर हक्काच्या वेतनासाठी मंत्रालयात मागितली लाच, काहीही झालं तरी लाच देणार नाही, दिव्यांग शिक्षकांचा निर्धार,१५ ऑगस्टला वृद्ध शिक्षक काळे कपडे घालून मंत्रालयाकडे जाणार
आणखी पाहा























