एक्स्प्लोर
Nagpur : नागपूरमध्ये उघड्यावर मद्यपान करणाऱ्या उपद्रवींवर कारवाई कधी?
नागपूर शहरात गंभीर गुन्हे दिवसागणिक वाढताना दिसत आहेत, त्यामुळेच दुर्दैवाने नागपूरला क्राईम कॅपिटल म्हणून देखील ओळख मिळालीये.. नागपुरातील गुन्हेगारीमागे नशेखोर आणि मद्यपी एक प्रमुख कारण असल्याचं सांगत पोलीस नेहमीच हात झटकत असल्याचं समोर आलंय.. आता तर रस्त्यावर सर्रासपणे मद्यपान करणाऱ्याविरोधात नागपूर पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचं उघड झालंय... नागपूरातील अनेक रस्त्यांवर मद्यपी सर्रासपणे मद्यपान करतात... स्वावलंबी नगर, प्रताप नगर, त्रिमूर्ती नगर अशा वेगवेगळ्या भागात हेच चित्र पाहायला मिळतं... त्यामुळे त्या परिसरातील महिलांना आणि तरुणींना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतंय..
नागपूर
Sudharkar Badgujar : सुधाकर बडगजूर यांच्या भाजपप्रवेशाबाबत बावनकुळे अंधारात,म्हणाले मला माहिती नाही
Nagpur Intelligent Traffic System : थांबा...वाहतुकीचे नियम मोडतायत?; नागपुरात इंटेलिजन्स व्यवस्था
Nagpur Majha Impct : तिन्ही राजपूत बहिणींना जातप्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र
DharamraoBaba Atram : आपण कोणाकडे जागेची भीक मागायची नाही, स्वबळावर लढण्यास तयार
Nagpur Kumari Mata: विदर्भात कुमारी मातांचे प्रमाण वाढले, अविवाहितांचे गर्भवती होण्याचे कारण काय?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
व्यापार-उद्योग
सोलापूर
बीड
Advertisement
Advertisement





















