Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा
Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा
नऊ जणांना चिरडणाऱ्या कारचा शोध पोलिसांनी नेमकं लावला कसा!!!! सीसीटीव्ही उपलब्ध नसताना कोणत्या कारनं हिट अँड रन केलंय!!!... रात्रीच्या अंधारात ती कार नागपुरात गेली कुठं!!! नागपूर पोलिसांनी कसं शोधलं!!!
नागपूरमध्ये काल ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची घटना घडली यामध्ये फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना कारने चिरडलं यात दोन २ मजुरांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झालेत.. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी नाक्याजवळ ही घटना घडली.. याप्रकरणी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या कारचालकाला पोलिसांनी अटक केलीये.. दरम्यान नऊ जणांना चिरडणाऱ्या कारचा शोध पोलिसांनी तीन तासांच्या आत नेमका कसा लावला यासंदर्भात उपायुक्त विजयकांत सागर यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी