एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Kille : Diwali 2022 निमित्त किल्ले बनवण्याची परंपरा, नागपुरात साकारली प्रतापगडाची प्रतिकृती
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास व शौरयांची गाथा लहान मुलांना कळावी, ते संस्कार रुजावे या निमित्य दिवाळीच्या सुट्ट्यांच्या काळात घोरोघरी बच्चे कंपनी कडून काढण्यात येणारे मातीचे गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या संस्कृतीच वेगळपण आहे. नागपूर मध्ये देखील ही परंपरा जपली जाते. नागपूरच्या मानेवाडा भागात राहणाऱ्या उत्तलवार बंधूंनी यावेळेस प्रतापगडाची प्रतिकृती साकारली. ही प्रतिकृती साकारण्यासाठी त्यांना दोन महिन्याआधी पासून तयारी केले, त्यासाठी त्यांनी प्रतापगडला भेट दिली, त्यांनतर किल्ला तयार करण्यासाठी एक ट्रॉली माती, शाडूमाती, लाल मातीचा वापर केला गेला. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
नागपूर
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
Nagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवाना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement