![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nagpur Hit and Run : नागपुरात हिट अँण्ड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलं
नागपुरात ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह, फुटपाथवर झोपलेल्या ९ मजुरांना कारने चिरडलं ... दोन २ मजुरांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी ... मृतांमध्ये एका बालकाचा समावेश .. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी नाक्याजवळील घटना .. आरोपी कारचालकाला पोलिसांनी केली अटक
नागपूर मध्ये फुटपाथ वर डोपलेल्या 9 मजुरांना एका कार ने चिरडल्याचा प्रकार पुढे आले ...
या दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात गंभीर जखमी आहे ...
मृतकामध्ये एका बालकाचा समावेश आहे ..
रात्री 12 वाजताच्या सुमारास एका इरटीका कार चालकाने या मजुरांवर चिरडले, धक्कदायक म्हणजे आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कार ला मागेपुढे केल्याने अपघातानाची तीव्रता वाढली ...
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी नाक्या जवळ हि घटना घडली ...
यात सात मजुरांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे
पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली.
![Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/da1e571cd82073898289d0baae4883281718956150789719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/36bef553b09e41d398f1241d4c0602861718796491663718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![MahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/818edfc8ceb10b14f178c9da8fce3e70171869262123190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/50e5e0d0d872f0c27425084f72b64beb171869092415590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nagpur Accident News : फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना कारने चिरडलं; दोघांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/0c2776ae86dabb78db844f052589f627171860935551390_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)