Nagpur Floods : महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पाणी, विद्यार्थ्यांचे रेकॉर्डही गेले वाहून
Nagpur Floods : महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पाणी, विद्यार्थ्यांचे रेकॉर्डही गेले वाहून
नाग नदीच्या पुरात नागपूर मध्ये अनेक शिक्षण संस्था , हॉस्पिटल, व्यापारी संकुल यांचे मोठे नुकसान झाले. नागपूरचे धरमपेठ एमपी देव सायन्स कॉलेज मध्ये तर अक्षरशः पुराणे तैमान मांडला. महाविलायतील सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले ,विद्यार्थ्यांचे सर्व रेकॉर्ड पुराच्या पाण्यात वाहून गेले , ग्रंथालय पाण्याखाली गेले , महाविद्यालयाचे कार्यालयाची पुराच्या पाण्याने पूर्ण नासधूस झाली त्यामुळे नॅक दर्जा असलेल्या महाविद्यालयाला सावरायला काही महिने लागणार असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने सांगितले. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी























