एक्स्प्लोर
Nagpur : नागपूरच्या गणेशपेठ बस आगारातील बसमध्ये आढळला गावठी बॉम्ब ABP Majha
Nagpur : नागपूरच्या गणेशपेठ बस आगारातील बसमध्ये आढळला गावठी बॉम्ब ABP Majha
नागपूरच्या गणेशपेठ बस आगारातील बसमध्ये आढळला गावठी बॉम्ब ----- नागपूरच्या सावनेरमधून आलेल्या बसमध्ये आढळला बॉम्ब ----- दोन दिवसांपूर्वी ही बस गडचिरोलीच्या अहेरीतून आली होती ---- या बसच्या ब्रेकमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने बस अहेरी मार्गे नेण्यात आली.. त्यावेळी बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नव्हती. जेव्हा बस नागपूरच्या सावनेरला जाऊन आली.. त्यानंतर ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर एक डबा आढळला ज्यात गावठी बॉम्ब आढळलाय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















