एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur : नागनृत्य करुन कोरोनावरील उपचाराच्या नावाखाली आर्थिक लूट, नागपुरात भोंदूबाबाचा पर्दाफाश

नागपूर : कोरोना संकटाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारे जेवढे आहेत, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने रुग्णांना त्यांच्या अडचणीचा फायदा घेत लुबाडणारे सध्या दिसून येत आहेत. नागपुरात अशाच एका भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. शुभम तायडे नावाचा हा बाबा कोरोना दूर करण्याचा दावा करत लोकांना लुबाडत होता. अंगामध्ये चक्क नागराज अवतरतात अशी थाप मारून तो लोकांना मूर्ख बनवत होता.

एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत एकात्मतानगरमधील त्याच्या घरी कोरोनाची बाधा दूर करुन घेण्यासाठी रोज अनेक लोक यायचे. त्यांच्यासमोरच शुभम त्याच्या अंगात नागराज अवतरले आहेत, असा बनाव करायचा. तोंडातून सापाचा आवाज काढत जोरजोरात नृत्य करायचा, जमिनीवर आदळआपट करायचा आणि त्या माध्यमातून गरीब कोरोना बाधित रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांवर प्रभाव निर्माण करायचा. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शुभम अवघ्या 21 वर्षांचा असून त्याने गेल्या अनेक दिवसांपासून ही बनवाबनवी सुरु केली होती. रुग्णांसमोर नाग नृत्य केल्यानंतर तो एक विभूतीसारखं औषध खायला द्यायचा, त्याच्या मोबदल्यात तो रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम घ्यायचा. धक्कादायक म्हणजे नागपुरात लॉकडाऊन असतानाही एकात्मता नगरमधील शुभम तायडे यांच्या घरी भरणाऱ्या दरबारात रोज मोठ्या संख्येने लोकं यायचे.

ही बाब अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या काही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी काल (14) शुभम तायडेच्या घरी जाऊन आधी सर्व बाबी तपासल्या, आणि त्याच्याविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा कायदा, 2013 अन्वये कारवाई सुरु करत शुभम तायडेला नोटीस दिली आहे.  त्याची आरोग्य तपासणी केल्यानंतर लवकरच त्याला अटक होणार आहे.

नागपूर व्हिडीओ

Devendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजी
Devendra Fadnavis Nagpur : नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole PC : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आम्हाला संशय, नाना पटोलेंचे आयोगावर गंभीरआरोपABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 : पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
पाकिस्तान अजून रडत असताना कोणाला कळू न देता बांगलादेशचा सुद्धा टप्प्यात कार्यक्रम, कोणाला आवाज सुद्धा आला नाही!
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
Embed widget