एक्स्प्लोर
EXCLUSIVE : POP मुर्ती आता फक्त शोभेच्याच! नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर अॅड.श्रीरंग भांडारकर म्हणतात..
राज्यात सणवार सुरू झाले आहेत आणि नुकतंच नागपूर खंडपीठाने पीओपी गणेश मुर्तींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नागपूर खंडपीठाचा हा नेमका निर्णय काय हे जाणून घेण्यासाठी 'माझा'ने अॅड.श्रीरंग भांडारकर यांच्याशी बातचित केली. पाहा नागपूर खंडपीठ नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















