एक्स्प्लोर
Police Recruitment : पोलीस भरती प्रक्रियेचा ऑनलाईन अर्ज भरताना शुल्क जमा होत नसल्याने गोंधळ
पोलीस भरती प्रक्रियेमागचं शुक्लकाष्ठ काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीये.... सध्या पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे .. अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र सर्व्हरच्या तांत्रिक त्रुटींमुळे उमेदवारांना होणारा त्रास काही संपण्याचं नाव घेत नाहीये.... . अर्जासोबत लागणारी फी ऑनलाईन भरावी लागतेय... मात्र फी भरल्यानंतरही अर्जासोबत ती जमा झालेली दिसत नाहीये... दुसरीकडे खात्यातून मात्र हे पैसे वजा झालेले दिसत आहे... मात्र या सगळ्या गोंधळात अर्ज मात्र अपूर्ण राहिल्यानं पोलीस बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांची चिंता वाढलेली आहे.
नागपूर
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























