एक्स्प्लोर
Nagpur : इमारतीवरून पडलेल्या श्वानाला जीवदान, सजग नागरिकांमुळे वेळीच मिळाले उपचार
नागपुरात एक अत्यंत नाजूक शस्त्रक्रिया पार पडली, पण ही शस्त्रक्रिया कोणत्याही माणसाची नसून श्वानाची आहे. एका श्वानाने निर्माणाधीन इमारतीवरुन उडी मारली. पण त्यावेळी ही इमारतीला असलेल्या दोन सळ्या श्वानाच्या शरीरात घुसल्या. ही घटना लक्षात येताच परिसरात राहणाऱ्या जितेंद्र यादव यांनी पुढाकार घेत श्वानाला डॉक्टरकडे नेलं. यावेळी श्वानावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
Tags :
Nagpurआणखी पाहा























