एक्स्प्लोर
Anil Deshmukh : चांदीवाल आयोगानं 'क्लिन चीट' दिली पण देवेंद्र फडणवीसांनी अहवाल दडवून ठेवल्याचा
आपल्याला चांदीवाल आयोगानं 'क्लिन चीट' दिली असल्याची माहिती असल्यानेच गृहमंत्री फडणवीसांनी हा अहवाल दडवून ठेवल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होतेय.आपला अहवाल ज्या कपाटात दडवून ठेवला त्या कपाटाच्या दोन-तीन किल्ल्या असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय. या ताब्यात मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री आणि इतर काही जणांकडे असल्याचं ते म्हणालेय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















