एक्स्प्लोर
Nashik Election : शुभांगी पाटील यांच्यासंदर्भात मविआचा अद्याप निर्णय नाही : सूत्र
नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या... ठाकरे गटानं शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र सध्या शुभांगी पाटील नॉट रीचेबल असल्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आलंय... शेवटी अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यानंतर शुभांगी पाटील विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या... यावेळी त्यांनी आपली उमेदवारी कायम असल्याचं म्हंटलं.. दरम्यान शुभागी पाटील यांना पाठिंबा देण्यावरुन ठाकरे गटात दोन मतप्रवाह आहेत..शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा.. अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे.
रायगड
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















