एक्स्प्लोर

Virar-Bolinj MHADA Lottery : विरारमधील म्हाडाच्या 2 हजार 48 घरांसाठी उद्या सोडत

Virar-Bolinj MHADA Lottery : विरारमधील म्हाडाच्या 2 हजार 48 घरांसाठी उद्या सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या चार हजार ६५४ (१४ भूखंडासह) घरांच्या सोडतीमधील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील दोन हजार ४८ घरांसाठी उद्या, शुक्रवारपासून अनामत रकमेसह अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. विरार- बोळींजमधील या दोन हजार ४८ घरांची काही कारणांमुळे विक्री होऊ शकलेली नाही. त्यामुळे या घरांचा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत समावेश करण्यात आला आहे. कोकण मंडळाच्या विरार-बोळीज प्रकल्पातील दोन हजार ४८ घरांसाठी तीन वेळा सोडत काढण्यात आली होती. मात्र या घरांची विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर या घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनामत रक्कमेसह सर्वप्रथम अर्ज सादर करणाऱ्या पात्र अर्जदाराला घर वितरित करण्यात येणार आहे. या योजनेसाठीच्या अर्ज विक्री- स्वीकृतीसाठी कमी कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून अर्ज विक्री- स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. या योजनेतील घरासाठी १२ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. या घरांसाठीच्या पात्र अर्जदारांची प्रारूप यादी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता, तर अंतिम यादी ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १० मे रोजी यशस्वी अर्जदारांची यादी जाहीर होईल.

मुंबई व्हिडीओ

Eknath Shinde Shivsena : मुंबईत शिंदेंची शिवसेना 15 जागांवर लढणार - सूत्र
Eknath Shinde Shivsena : मुंबईत शिंदेंची शिवसेना 15 जागांवर लढणार - सूत्र

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jat Vidhan Sabha : इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
Jintur Vidhan Sabha Election : जिंतूर विधानसभेतून कोण मारणार बाजी, महायुती झेंडा फडकवणार की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार विजयी?
Jintur Vidhan Sabha Election : जिंतूर विधानसभेतून कोण मारणार बाजी, महायुती झेंडा फडकवणार की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार विजयी?
Ajit Pawar : अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
Sangli News : सांगलीत भर निवडणुकीत गावच्या ओढ्याला आला पैशांचा पूर, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड!
सांगलीत भर निवडणुकीत गावच्या ओढ्याला आला पैशांचा पूर, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

The CSR Journal Exlance Award 2024 : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गाैरवTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 18 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaNagpur MVA : दक्षिण नागपूरवरून काँग्रेस-उबाठा वाद चिघळलाRohini Khadse : आजच्या बैठकीनंतर उमेदवारी यादी जाहीर होणार -रोहिणी खडसे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jat Vidhan Sabha : इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
इकडं वारं फिरलंय, जतकरांचं ठरलंय, पडकळर साहेबांना मत; तिकडं विलासरावरांनी सुद्धा हुकमी पान बाहेर काढत शड्डू ठोकला!
Jintur Vidhan Sabha Election : जिंतूर विधानसभेतून कोण मारणार बाजी, महायुती झेंडा फडकवणार की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार विजयी?
Jintur Vidhan Sabha Election : जिंतूर विधानसभेतून कोण मारणार बाजी, महायुती झेंडा फडकवणार की महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार विजयी?
Ajit Pawar : अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
अजितदादांकडून आणखी एका उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जोरदार हल्लाबोल
Sangli News : सांगलीत भर निवडणुकीत गावच्या ओढ्याला आला पैशांचा पूर, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड!
सांगलीत भर निवडणुकीत गावच्या ओढ्याला आला पैशांचा पूर, नोटा गोळा करण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड!
Nana Patole : 'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
Maharashtra Assembly Elections 2024 : उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
उद्धव ठाकरे मुंबईत भाकरी फिरवणार, दोन आमदारांना डच्चू?, अजय चौधरी आणि फातर्पेकरांचा पत्ता कट?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
ठरल्यातच जमा! शिंदेंची शिवसेना मुंबईत 15 जागा लढण्याची शक्यता; भाजप, अजितदादांच्या वाट्याला काय?
Sanjay Raut : 'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
'मी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही', नाना पटोलेंच्या नाराजीनंतर संजय राऊतांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Embed widget