एक्स्प्लोर
Sunil Raut on Sanjay Raut : 11 लाख कुठून आले, पत्राचाळ काय प्रकरण? सुनील राऊतांनी स्पष्ट सांगितलं
Sanjay Raut Arrest : "संजय राऊत (Sanjay Raut) यांना बोगस केसमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात खोटे पुरावे जमा केले जात आहेत. शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं आणि शिवसेना संपवण्याचा हे प्लॅनिंग आहे. भाजपकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे," असा घणाघात संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी केला आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















