एक्स्प्लोर
School Reopen : योग्य काळजी घेत शाळा सुरू करा, 'अभिरुप संसदेत' शिक्षकांची मागणी
मुंबईतल्या पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनने ‘अभिरूप संसद’ या अभिनव कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमात 5 शाळांतील 15 शिक्षिका सहभागी झाल्या. आवश्यक ती सर्व काळजी घेऊन, प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्यात आणि शालेय शिक्षणात यापुढे मर्यादित स्वरूपात ऑनलाईन माध्यमाचा समावेश करण्यात यावा अशी विनंती या कार्यक्रमाद्वारे शासनाला करण्यात आली.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















