एक्स्प्लोर

Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

Horoscope Today 18 August 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 18 ऑगस्ट 2026 मंगळवार, 12 राशींसाठी कसा असेल? आजचा पहिला मंगळवार कोणासाठी फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य...

Horoscope Today 18 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 18 ऑगस्ट 2026, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, कारण आज श्रावण मासातील पहिला मंगळवार आहे. हा दिवस भगवान श्रीगणेशांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात वैचारिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे, एकमेकांमध्ये होणारे गैरसमज दूर करताना नाकी दम येईल.
 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक व्यवहाराबाबत नातेवाईकांकडून फसवणूक होणार नाही ना, याची काळजी घ्या 
 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चार चौघात गप्पा चालू असताना शांतपणे श्रोत्याची भूमिका घ्याल, प्रवासाचे योग संभवतात 
 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दुसऱ्याच्या मनात शिरून त्यांच्या भावना जाण्याचा प्रयत्न कराल, परदेशी जाण्यासंबंधी अडलेली कामे दूर होतील 
 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैसे मिळण्यासंदर्भात आता तोंडाशी आलेल्या गोष्टी रेंगाळतील, पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतील 
 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिला धडाडी दाखवतील, आपण बरे ने आपले काम बरे अशा स्वभावामुळे पटकन कोणावरही विश्वास ठेवणार नाही 
 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल, आपल्या आवडत्या जोडीदाराचा प्रतिसाद मनासारखा मिळाल्यामुळे आनंदी व्हाल 
 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रत्येक गोष्टी भावनांच्या निकषावर घासून चालणार नाहीत, काही गोष्टींबाबत व्यवहारही बघावा लागेल 
 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोड्या अस्थिर आणि चंचल बनाल, व्यवसाय नोकरीत मनावर ताबा ठेवावा लागेल 
 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शिल्लक कारणावरून भावनेचा उद्रेक होऊन चालणार नाही, लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता 
 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडेल, महिलांचे नात्यात खटके उडतील 
 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मुलांचे मतभेद संभवतात, नवीन प्रॉपर्टी घेण्यासंबंधी काही अडचणी उद्भवतील.

हेही वाचा :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ketu Transit: मेष, कर्क, सिंह, धनु, मीन..थेट डिसेंबरपर्यंत 5 राशींची चांदीच चांदी, केतूची प्रचंड कृपावर्षा! पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'हे' बदल, तुमची रास?
मेष, कर्क, सिंह, धनु, मीन..थेट डिसेंबरपर्यंत 5 राशींची चांदीच चांदी, केतूची प्रचंड कृपावर्षा! पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'हे' बदल, तुमची रास?
Shani Dev: अशा 5 गोष्टी, ज्या केल्याने शनिदेव होतात नाराज! आयुष्यात होतात अचानक मोठे बदल, येतात संकट, ज्योतिषशास्त्र...
अशा 5 गोष्टी, ज्या केल्याने शनिदेव होतात नाराज! आयुष्यात होतात अचानक मोठे बदल, येतात संकट, ज्योतिषशास्त्र...
Lakshmi Narayan Rajyog 2026 : लक्ष्मी नारायण राजयोगाने 5 राशींचा सुवर्णकाळ सुरु; 26 सप्टेंबरपासून देवी लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्तीत होणार भरभराट
लक्ष्मी नारायण राजयोगाने 5 राशींचा सुवर्णकाळ सुरु; 26 सप्टेंबरपासून देवी लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्तीत होणार भरभराट
Shani Margi 2026 : शनिच्या मार्गी चालीने 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; पुढचे 4 महिने असणार शनिची करडी नजर, तुमची रास कोणती?
शनिच्या मार्गी चालीने 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; पुढचे 4 महिने असणार शनिची करडी नजर, तुमची रास कोणती?
Advertisement

व्हिडीओ

Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report
PM Modi on Gen Z : तरुणांनी AI कौशल्य विकसित करण्याची गरज : नरेंद्र मोदी | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
एकनाथ शिंदेंच्या नावाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, लाडकी बहीण योजनेमुळे इंग्रजही प्रभावित, पुरस्कार द्यायला लंडनला बोलावलं
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Sai Tamhankar On Motherhood: 'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
'जर उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर...'; आई होण्याबद्दल पहिल्यांदाच सई ताम्हणकर थेटच बोलली, नेमकं काय म्हणाली?
Embed widget