एक्स्प्लोर
ST Workers Morcha : मुंबईत मोर्चासाठी निघालेल्या सदाभाऊखोत यांना मानखुर्द इथं पोलिसांनी रोखलं
एसटी कर्मचाऱ्यांसह मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी निघालेल्या आमदार सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी मानखुर्द इथं अडवलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आज एसटी कामगारांसह मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केलीय. मात्र मंत्रालयावर मोर्चा काढण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांना मानखुर्दजवळच पोलिसांनी अडवलं.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















