एक्स्प्लोर
ST Profit during Diwali : एसटीची दिवाळी आनंदात! मुंबई विभागातून 5 दिवसात अडीच कोटींचं उत्पन्न
Mumbai : दिवाळीच्या दिवसांतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नियमित गाड्यांसह विशेष एसटी गाड्यांची वाहतूक महामंडळाने सुरू केली होती. एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाने दिवाळीच्या पाच दिवसांत या वाहतुकीच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. बुधवारी, भाऊबीजेच्या दिवशी ५५ लाख ५२ हजार २३५ रुपयांचे सर्वाधिक उत्पन्न मिळाले. दिवाळीनिमित्त राज्यातील एसटीच्या नियमित आणि विशेष वाहतुकीलादेखील प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण
विश्व

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















