![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
South central Mumbai : कुणाचे पारडे जड? दक्षिण मध्य मुंबईचा ग्राऊंड रिपोर्ट
South central Mumbai : कुणाचे पारडे जड? दक्षिण मध्य मुंबईचा ग्राऊंड रिपोर्ट दक्षिण-मध्य मुंबईत 51.88 टक्के मतदान झालं. या मतदारसंघात कोणत्या मुद्द्यांना हात घातला, सर्वसामान्यांच्या कोणत्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झालं, कुणाचे पारडं जड, याबाबत इथे राहणारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदारांना नेमकं काय वाटते राज्यात पाचव्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून, मुंबईच्या दक्षिण मध्य मुंबईत 51.88 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक काळात या लोकसभा मतदार संघात कोणत्या मुद्द्यांना हात घातला गेला, सर्व सामान्यांच्या कोणत्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झालं...या भागात नेमक कुणाचे पारडे जड आहे..या बाबत याच लोकसभा मतदार संघात राहणारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व सामान्य मतदार यांना नेमक काय वाटते याबाबत सर्वांशी चर्चा केलीय प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी..
![Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/583201580cd5298666f5bd19e97f47351719303728362719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/19f236f72e50b071312b306b6e15acae1719303009702719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/e8d3e29d19ab51de958eed1c50932bcd1719302397945719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7dedb587e7586623cb93b7e5e77661711719285807191719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/42ae782884fa53ae5f6883489a283d691719280885349719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)