एक्स्प्लोर
Advertisement
Siddhivinayak Temple President: सिद्धीविनायक मंदिर अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ?
Siddhivinayak Temple President: सिद्धीविनायक मंदिर अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार ? सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी आता कुणाची वर्णी लागणार? यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. आदेश बांदेकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला असून, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट अध्यक्षपदासाठी चढाओढ सुरु झालीय. त्यातच, आमदार सदा सरवणकर याचं नावं आघाडीवर असल्याचं बोललं जातंय. सदा सरवणकर हे दादर माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून, सिद्धिविनायक मंदिर याच विधानसभा क्षेत्रात येतं.
मुंबई
Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Mumbai Rain Updates : वादळी वारे, विजांच कडकडाट; मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस
Ratan Tata Last Rites : रतन टाटा नावाच्या झंझावाताचा अंत, मुंबईत अंत्यसंस्कार | FULL VIDEO
Ratan Tata Successor : रतन टाटांच्या निधनानंतर रतन टाटांचे उत्तराधिकारी कोण?
Ratan Tata: मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement