एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar : मी Prime Minister पदाच्या शर्यतीत नाही, पवारांचं मोठं वक्तव्य ABP Majha
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रीय पातळीवर राजकारणात चांगली पकड आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचं नाव चर्चेत होतं. परंतु प्रत्यक्षात त्यांनी या निवडणुकीत नसल्याचं स्पष्ट जाहीर केलं... त्यानंतर आता आगामी काळात लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांचं नाव आता पंतप्रधान पदासाठी घेतलं जातंय.. मात्र पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं
मुंबई
Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Mumbai Rain Updates : वादळी वारे, विजांच कडकडाट; मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस
Ratan Tata Last Rites : रतन टाटा नावाच्या झंझावाताचा अंत, मुंबईत अंत्यसंस्कार | FULL VIDEO
Ratan Tata Successor : रतन टाटांच्या निधनानंतर रतन टाटांचे उत्तराधिकारी कोण?
Ratan Tata: मरणोत्तर सन्मान घोषित करण्याची वेळच येऊ नये; रतन टाटांना भारतरत्न द्याच : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
नाशिक
पालघर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement