एक्स्प्लोर
Sanjay Raut : सत्ताधाऱ्यांवर हल्ला तर अमोल कीर्तीकरांचं कौतुक
राजकारण बाजूला ठेवून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाबाबत विचार करायला हवा, असा सल्ला नुकतेच जामिनावर सुटलेल्या संजय राऊतांनी दिलाय.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात चर्चा करावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय. शिंदे गटात सोबत गेलेले खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल ठाकरे गटासोबत आहे. त्यांच्यासोबत संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला.. तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद अमोल कीर्तिकरांना भेटून झाला असं राऊत म्हणाले... दरम्यान मध्यावधी निवडणुकीबाबत ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचा राऊतांनी पुनरुच्चार केला.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















