एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut Full PC : धनुष्यबाण चिन्ह, आणि शिवसेना नाव मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा व्यवहार
Sanjay Raut on Maharashtra Political Crisis: केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) ठाकरे गटाला (Thackeray Group) धक्का देत, शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण (Shiv Sena Symbol Crisis) हे चिन्ह शिंदे गटाला (Shinde Group) दिलं. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून भाजपसह शिंदे गटावर चौफेर टीका केली जात आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत थेट निवडणूक आयोगावरच तोफ डागली आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला आहे. तसेच, हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे. Company logo Ads by READ MORE
मुंबई
Devendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर
Raj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli : विनोद कांबळी मंचावर, राज ठाकरेंना सोडून सचिन भेटीसाठी धावला
MNS vs Marwadi Mumbai Girgaon : दुकानदार म्हणतो मारवाडीत बोला... मनसैनिकांनी बोलावून चोपलं
MNS vs Marwadi Mumbai Girgaon : मुंबई भाजपची..मारवाडीच बोलायचं, मनसैनिकांनी दुकानदाराला धुतलं!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement