एक्स्प्लोर
Sakinaka: आमदारांचा पाठपुरावा, सरकारचं दुर्लक्ष, पोलीस असुरक्षित ABP Majha
मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्याची इमारत धोकादायक झालीये. पीडब्ल्यूडीने या इमारतीला दोन वर्षापूर्वी धोकादायक इमारत म्हणून घोषित केलंय. त्यामुळे या इमारतीत राणाऱ्या सर्व कुटुंबियांचं यापूर्वीच स्थलांतर करण्यात आलंय.. मात्र, पोलीस ठाण्याचं काम अजूनही याच धोकादायक इमारतीतून सुरु आहे. त्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या पोलिसांमध्ये भीतीचं वातावरण आहे...
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















